Train Cancelled: पुणे- मुंबई दरम्यानच्या 'या' रेल्वे गाड्या होणार रद्द

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दोन दिवस

रेल्वे रुळाच्या आणि टर्मिनलच्या कामाच्या विस्तारीकरणासाठी दोन दिवस पुणे मुंबई रेल्वे गाड्या राहणार बंद राहणार आहेत.

Two Days | Yandex

मुंबई लोकल ट्रेन

शिवाय याचा फटका मुंबई रेल्वेला ही बसणार आहे त्यामुळे अनेक लोकल रद्द करण्यात आलेल्या आहेत.

Mumbai Local Train | Yandex

पुणे मुंबई

पुणे मुंबई दरम्यान दररोज अनेक रेल्वे धावतात त्यात साधारण २९ गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

Mumbai- Pune | Yandex

कालावधी

रेल्वेच्या आणि टर्मिनलच्या कामामुळे येत्या १ आणि २ जून रोजी गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

Duration | Yandex

कोणत्या एक्सप्रेस रद्द

चला तर पाहूयात मुंबई आणि पुणे दरम्यान कोणत्या एक्सप्रेस रद्द करण्यात आलेल्या आहेत.

Which Express Canceled | Yandex

इंटरसिटी एक्सप्रेस

मुंबई- पुणे दरम्यान दररोज धावणारी इंटरसिटी एक्सप्रेसही रद्द करण्यात आलेली आहे.

Intercity Express | Yandex

प्रगती एक्सप्रेस

शिवाय प्रगती एक्सप्रेसही रद्द करण्यात आलेली आहे.

Pragati Express | Yandex

डेक्कन क्वीन

डेक्कन क्वीन ही एक्सप्रेसही रद्द करण्यात आलेली आहे.

Deccan Queen | Yandex

NEXT: पाहा टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघांची संपूर्ण यादी

World Cup | canva