T20 World Cup Winners List: 2007 ते 2022; पाहा टी-२० वर्ल्डकप विजेत्या संघांची संपूर्ण यादी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत

भारतीय संघाने २००७ मध्ये वर्ल्डकप जिंकला आहे.

INDIA | CANVA

पाकिस्तान

२००९मध्ये पाकिस्तानच्या संघाने वर्ल्डकप जिंकला होता.

PAKISTAN | CANVA

इंगलंड

इंगलंडच्या संघाने २०१० मध्ये वर्ल्ड कप जिंकला.

ENGLAND | CANVA

वेस्ट इंडिज

वेस्ट इंडिजच्या संघाने २०१२मध्ये वर्ल्ड कप पटकवला होता.

WEST INDIES | CANVA

श्रीलंका

श्रीलंकाच्या संघाने २०१४ मध्ये वर्ल्ड कप जिंकला होत.

SRI LANKA | CANVA

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियाच्या संघाने २०२१ मध्ये वेस्ट इंडिज जिंकला होता.

AUSTRALIA | CANVA

२०२४ वर्ल्ड कप

आता २०२४ मध्ये कोणत्या संघ वर्ल्ड कप जिंकणार हे पाहणं रंजक ठरेल.

World Cup 2024 | CANVA

NEXT: हिंग आणि ओवा एकत्र करुन खाल्यास काय होते?

Asafoetida and Celery for Health | yandex