ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गरोदरपणात महिलांची विशेष काळजी घ्यावी लागते.
मात्र गरोदरपणात दिवसात ट्रेनमधून प्रवास करणे बहुंताशी कठीण मानले जाते.
त्यामुळे गरोदरपणात ट्रेनमधून प्रवास करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.
गरोदर महिलांनी ट्रेनमधून प्रवास करण्याअगोदर तुमच्या फॅमेली डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्यावा.
ट्रेनमधून जर तुमच्या कुटुंबातील महिलेला प्रवास करायचा असल्यास कधीही ट्रेनमधील खालची सीट निवडावी.
गरोदर असलेल्या महिलेने ट्रेनमधून प्रवास करताना शक्यतो हलक्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
गरोदरपणात ट्रेनमधून प्रवास करताना तुमच्याकडे महत्त्वाची औषधे सोबत ठेवावीत.
गरोदरपणात ट्रेनमधून प्रवास करताना तुमच्याकडे अति महत्त्वाचे नंबर असणे आवश्यक आहे.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.