Hindu Rituals : सासरी निघालेल्या मुलीला चुकूनही देऊ नका 'या' वस्तू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लग्नानंतर आपली मुलगी सुखी राहावी अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते.

Marathi Wedding | Google

आई-वडील

आई-वडील आपल्या ऐपतीप्रमाणे लग्नात मुलीला भेटवस्तू देतात.

Parents | Google

रूकवत

अनेक ठिकाणी मुलीच्या लग्नात रूकवत म्हणून काही वस्तू दिल्या जातात.

Rukwat | Google

सासर

मुलगी सासरी जाताना अशा काही वस्तू आहेत,ज्या देणं टाळायला हवं.

Father in law | Google

लोणचे

मुलगी सासरी जाताना तिच्या सोबत लोणचे दिल्याने नातेसंबंध बिघडू शकतात.

Pickles | Google

झाडू

जर तुम्ही मुलीला तिच्या सामानासोबत सासरी झाडू देऊन पाठवलं तर तिचा आनंदवार परिणाम होतो.

Broom | Google

सूई किंवा तशा टोकदार वस्तू

मुलीला सासरी जाताना निरोप देताना अशा गोष्टी दिल्याने नात्यात गोडवा येण्याऐवजी कटुता येते.

similar pointed objects | Google

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Disclaimer | Google

पिठाची चाळणी

मुलीला सासरी जाताना मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनात अडचणी येऊ लागतात.

Sieve of flour | Google

NEXT: घरात 'या' दिशेला ठेवा पाणी...सुख -समृद्धी लाभेल

Vastu Tips | Yandex