Married Women: विवाहित महिलांनी दुसऱ्यांसोबत ‘या’ वस्तू शेअर करु नये,अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

परिणाम

काहीवेळा आपण बोलतो काही गोष्टी लोकांना देऊ नये त्याचा आपल्यावर परिणाम होतो.

Consequences | Yandex

वास्तुशास्त्रानुसार

त्यातील एक गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार विवाहित महिलांनी काही वस्तु दुसऱ्यांना देऊ नये.

Vastu Shastra | Google

कुंकू

विवाहित महिलांनी कधीही स्व:ताचे कुंकू इतर महिलेला देऊ नये, अशाने वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात.

Kunku | Google

मंगळसूत्र

चुकूनही आपले मंगळसूत्र दुसऱ्या महिलेला काही वेळासाठीही घालण्यास देऊ नये, असे केल्यास वैवाहिक जीवनावर वाईट प्रभाव पडण्याची शक्यता असते.

Mangalsutra | Canva

काजळ

महिलांना कुंकूप्रमाणे काजळही देऊ नये.असे केल्यास नवरा बायकोमध्ये वाद होण्याची शक्यता असते.

Kajal | Canva

पैंजण-जोडवी

विवाहित महिलांनी त्यांचे पैंजण किंवा जोडवीही कोणाला घालण्यास देऊ नये.

Jodvi | Yandex

बांगड्या

बांगड्याही महिंलानी इतर कोणत्याही महिलेला घालण्यास देऊ नये.

Bangles | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Social Media

NEXT: दाक्षिणात्य सुंदरीचं ट्रेडिशनल सौंदर्य; फोटो पाहाच !

Keerthy Suresh Photos: | Saamtv