Keerthy Suresh: दाक्षिणात्य सुंदरीचं ट्रेडिशनल सौंदर्य; फोटो पाहाच!

Gangappa Pujari

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीच्या सीमा ओलांडत आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतही आपला ठसा उमटवणाऱ्या अनेक दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत.

Keerthy Suresh | Saamtv

किर्ती सुरेश

यापैंकीच एक नाव म्हणजे अभिनेत्री किर्ती सुरेश

Keerthy Suresh | Saamtv

वेगळी ओळख

किर्ती सुरेशने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Keerthy Suresh | Instagram

प्रत्येक लूक

वेस्टर्न, ट्रेडिशनल किंवा कॅज्यूअल असा प्रत्येक लूक किर्तीवर उठून दिसतो.

Keerthy Suresh | Saamtv

बाल कलाकार

किर्तीने लहान वयातच चित्रपटांमध्ये सुरुवातीला बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

Keerthy Suresh | Saamtv

स्टायलिश अंदाज...

किर्ती तिच्या स्टायलिश अंदाजामुळेही चर्चेत असते.

Keerthy Suresh | Saamtv

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Keerthy Suresh | Saamtv

नवे फोटो

सध्या अभिनेत्री किर्ती सुरेशच्या नव्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.

Keerthy Suresh | Saamtv

NEXT: सौंदर्यवती शिवानी; फोटोंवर खिळल्या नजरा!

Keerthy Suresh | Saamtv