Vastu Tips: या वस्तू कोणाकडूनही फुकट घेऊ नका, अन्यथा वाढेल संकट

Manasvi Choudhary

वास्तूशास्त्र

वास्तुशास्त्रात दैंनदिन जीवनातील अनेक नियम सांगितले आहेत.

Vastu Tips for Home | google

भेटवस्तू

वास्तुनुसार आपल्याला अनेकदा नातेवाईकांकडून किंवा मित्र- परिवाराकडून भेटवस्तू मिळतात.

these things do not take free from anyone bad luck | yandex

फुकट वस्तू

मात्र काही वस्तू या कोणाकडूनही फुकट घेऊ नका.

gift | yandex

रूमाल

वास्तुशास्त्रानुसार कधीही कोणाकडून रुमाल फ्रीमध्ये घेऊ नका.

these things do not take free from anyone bad luck | pinterest

लोणचे

कोणाकडूनही लोणचे फुकट घेऊ नका.

these things do not take free from anyone bad luck

मीठ

वास्तुनुसार कोणाकडून मीठ घेतल्यास तुमच्यावर कर्ज वाढू शकते.

Salt | yandex

टीप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

|

next: Swastik Importance: दारावर स्वस्तिक का काढतात?

येथे क्लिक करा..