Health Tips: 'या' गोष्टींमुळे शरीरातील डिहायड्रेशन वाढू शकते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डिहायड्रेशनची समस्या

वाढत्या तापमानामुळे आपल्याला डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते.

Cold Drink EFFECTS | Canva

शरीर हायड्रेट ठेवा

उष्णतेमुळे होणाऱ्या समस्यांपासून वाचण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे.

Drinking Water for hydration | Canva

शितपेयांमुळे डिहायड्रेशन

पण काही शितपेयांमुळे शरीरात डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते.

Cold Drink Bottles | Saam Tv

समस्या टाळा

उन्हाळ्यात उष्मधताचा प्रमाण जास्त दिसून येतं. या समस्या टाळण्यासाठी काही गोष्टींपासून दूर राहा.

Cold Drink effects on body | Saam Tv

आरोग्यासाठी धोकादायक

एनर्जी ड्रिंक्स आरोग्यासाठी धोकादायक मानले जातात, याचे सेवन करणं टाळा.

Roohafza | yandex

प्रिझर्व्हेटिव्ह

कोल्ड ड्रिंक्समध्ये भरपूर प्रमाणात साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह असतात ज्यामुळे शरीराला हानि होते.

Cold Drink soda | Yandex

कॉफीचे सेवन

उन्हाळ्यात कॉफीचे सेवन केल्यास शरीरात डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते.

Benifits of Black Coffee | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Cold drink | Yandex

NEXT: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत आणि झणझणीत कांदा भजी; रेसिपी पाहा

Onion Bhaji Recipe | Social media