Onion Bhaji Recipe: पावसाळ्यात बनवा कुरकुरीत आणि झणझणीत कांदा भजी; रेसिपी पाहा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चहा आणि कांदा भजी

पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात चहा आणि कांदा भजी खाण्याची मजा काही वेगळीच असते.

Onion Bhaji | Social media

कांदा

कांदा भजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कांदा बारीक चिरुन घ्या.

onion | Social media

हिरवी मिरची

त्यानंतर त्यात हिरवी मिरची, लाल तिखट, जिरे पावडर, धणे फूड, ओवा टाका.

green chillies | Yandex

पीठ

एका भांड्यात बेसनाचं पीठ घ्या. त्यात पाणी टाका. हे पीठ जास्त पातळ होणार नाही त्याची काळजी घ्या.

besan | Social media

मिश्रण

या बेसन पीठात सर्व मिश्रण टाकून एकत्रित मिक्स करा.

Onion Bhaji Recipe | Social media

भजी

त्यानंतर एका कढईत तेल तापायला ठेवून त्यात चमच्याने किंवा हाताने भजी सोडा.

Onion Bhaji Recipe | Social media

गोल्डन ब्राउन

हे भजी गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्या.

चटणी

हे भजी तुम्ही सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता.

Next: ऐतिहासिक वारसा लाभलेले, निसर्गाने नटलेले अन् देवदेवतांच्या आशिर्वादाने सजलेलं 'जुन्नर'

Junnar Travel Places | Saam Tv