Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' वस्तू खरेदी करु नये अन्यथा....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

खूप महत्त्व

हिंदू धर्मात पितृ पक्षाला अत्यंत महत्त्व दिले जाते.

Great importance | Saam Tv

कोणत्या वस्तू

याच पितृ पक्षात एक मान्यता आहे की काही अशा वस्तू आहेत त्याची खरेदी करु नये.

Which items | Yandex

नवीन वाहन

पितृ पक्षाला कोणतेही नवीन वाहनाची खरेदी करु नये.

New Vehicle | Yandex

कपडे

पितृ पक्षाला कोणतेही वस्त्र खरेदी करु नये.

Clothes | Yandex

घर

नवीन घराचीही खरेदी पितृ पक्षात करु नये.

House | google

सोने

पितृ पक्षात सोने खरेदी करु नये असे ही मानले जाते.

Gold | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | Social Media

NEXT: अवघ्या 10 मिनिटांमध्ये घरच्या घरी सोप्या पद्धतीनं बनवा मलईचं तूप

Ghee Making | Saam Tv
येथे क्लिक करा...