Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Dhanshri Shintre

उपयुक्त प्रथिने

कर्करोगासारख्या गंभीर आजारांशी लढण्यात मदत करणाऱ्या उपयुक्त प्रथिनांबद्दल आज आम्ही महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहोत.

कर्करोग

कर्करोग खराब पेशींमुळे होतो; काही प्रथिने अशा पेशींना ओळखून त्यांचा नाश करून शरीराचे संरक्षण करतात.

P53 प्रथिन

P53 हे प्रथिन पेशींच्या केंद्रभागी आढळते आणि ते पेशींचे आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

जीनोमचा रक्षक

शास्त्रज्ञ P53 या प्रथिनाला "जीनोमचा रक्षक" मानतात, कारण ते डीएनएची हानी टाळण्यास मदत करते.

महत्त्वपूर्ण काम

P53 प्रथिन डीएनएमधील चुका ओळखून त्या दुरुस्त करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडते, असे शास्त्रज्ञ सांगतात.

त्रुटी

त्रुटी दुरुस्त न झाल्यास, P53 प्रथिन अशा धोकादायक पेशींना पूर्णपणे नष्ट करून शरीराचे संरक्षण करते.

अनेक प्रथिने

P53 सोबत BRCA1 आणि BRCA2 ही प्रथिनेही शरीरात आढळतात, जी कर्करोगाशी लढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

NEXT: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

येथे क्लिक करा