Neck Pain: मान अवघडू नये त्यासाठी 'हे' उपाय ठरतील रामबाण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उंच उशी

रात्री झोपताना लक्षात ठेवा की उंच उशी वापरणे टाळावे.

High pillow | Yandex

झोपण्याची योग्य पद्धत

झोपताना कायम एका कुशीवर किंवा पाठीवर झोपावे.त्यामुळे तुमच्या मानेवर जास्त ताण येणार नाही.

Proper way of sleeping | Yandex

वजनदार वस्तू

कधीही एखादी वजनदार वस्तू उचलताना मानेवर ताण पडणार नाही याबद्दलची काळजी घ्यावी.

Heavy objects | Google

ड्रायव्हिंग

ड्रायव्हिंग करतानाही नेहमी योग्य स्थितीत बसावे.

Driving | Google

फोनचा कमी वापर

माना खाली घालून तासनतास फोनचा वापर होत असल्याने मानेवर ताण येतो.

Less use of the phone | saam tv

मानेचे व्यायाम

कायम मानेचे साधेसोपे व्यायाम करावेत.

Neck Exercises | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Disclaimer | Yandex

NEXT: 'या' कारणंमुळे तुमचे वजन झपाट्याने वाढतंय

Weight Loss Tips | Health Tips