Surabhi Jayashree Jagdish
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रात असे काही संकेत दिलेत जे वाईट काळ सुरू होण्यापूर्वीच दिसून येतात.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जर तुमच्या घरात अशी चिन्हं दिसू लागली तर समजा घरात नकारात्मक ऊर्जा येतेय.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, पवित्र तुळशीचे रोप अचानक सुकणं अजिबात चांगलं मानलं जात नाही.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, घरात लावलेले तुळशीचे रोप विनाकारण सुकत असेल तर समस्या सुरू होतात.
आचार्य चाणक्य यांच्यानुसार तुळशीचे रोप सुकणं हे घरामध्ये आर्थिक संकटाचे लक्षण असू शकते.
घरामध्ये विनाकारण त्रास वाढला असेल. जर कुटुंबातील सदस्यांमधील परस्पर प्रेम कमी होत असेल तर हे देखील एक अशुभ लक्षण आहे.
कोणत्याही कारणाशिवाय घरामध्ये त्रास होणे म्हणजे घरात काही मोठे संकट येणार आहे.
विनाकारण घरात वाद होत असतील तर ते वाढवू नका तर शांततेने सोडवण्याचा प्रयत्न करा.