Ear Pain Remedies: अचानक कान दुखू लागल्यास 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गणपती विसर्जन

काल गणपती विसर्जनाच्या मिरवणूकीमध्ये अनेक जोरजोरात डीजेच्या आवाजावर अनेकांनी ताल धरला.

Ganesh Visarjan | Saam Tv

कानदुखी

अनेकांना आज त्या आवाजामुळे कानदुखीचा त्रास जाणवण्यास सुरुवात झाली.

Ear Pain | Canva

कोणते उपाय

चला तर पाहूयात कानदुखीचा त्रास होत असल्यास काय उपाय करावेत.

What are the remedies | Saam Tv

कोरफड

कानदुखीवर तुम्ही कोरफडचा गर वापरु शकता.

Aloe vera | Yandex

आलं

कानदुखीवर तुम्ही आल्याचा रस हलकासा गरम करुन त्याचे थेंब कानात टाकल्याने आराम मिळतो.

Ginger | Yandex

खोबरेल तेल

खोबरेल तेलचा वापराने कानदुखीवर आराम मिळतो.

Coconut Oil | Canva

लसूण

तिळाच्या तेलात लसूण ठेचून मिस्क करुन त्याचे तेल गाळून त्याचे काही थेंब कानात टाकावे.

garlic | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Saam Tv

NEXT: मासिकपाळी दरम्यान कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करावा?

Women Health | Saam Tv
येथे क्लिक करा...