Solo Trip Places: भटकंतीसाठी जोडीदार नाही? मग ठिकाणी करा सोलो ट्रिप

Bharat Bhaskar Jadhav

धर्मशाळा

जर तुम्ही शांत ठिकाणी जाणार असाल तर तुम्ही धर्मशाला येथील तुशिता ध्यान केंद्राला भेट दिली पाहिजे. u

dharma shala | unsplash

तुशिता ध्यान केंद्र

तुशिता ध्यान केंद्रात मन:शांतीसाठी धर्मशाळेत मोठ्या संख्येने भाविक येतात. सोलो ट्रिप सहलीसाठी धर्मशाळा हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

tourist Places | pexel

ऋषिकेश Rishikesh

सोलो ट्रिपसाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे ऋषिकेश.

rishikesh

हर्मिटेज Hermitage

ऋषिकेशमध्ये अनेक आश्रम आहेत. जिथे, तुम्ही एकटे योग आणि ध्यान करू शकता. येथील काही आश्रमांमध्ये राहणे आणि भोजन विनामूल्य मिळते.

Hermitage | pexels

काय पाहाल

गंगा आरतीबरोबरच ऋषिकेशमध्ये नीलकंठ महादेव मंदिर, लक्ष्मण झुला, त्रिवेणी घाट आदी ठिकाणांनाही भेट देऊ शकतात.

Rishikesh | pexels

जयपूर

तुम्हाला सोलो ट्रिप करायची असेल तर तुम्ही पिंक सिटी जयपूरलाही भेट देऊ शकता.

jaipur

परदेशी पर्यटक

जयपूरला भेट देण्यासाठी परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विशेषतः जयपूर हे सोलो ट्रिपसाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे.

solo trip | unsplash

कमी बजेट

तुमच्या सहलीचा कमी बजेट असेल तर जयपूरला भेट देऊ शकतात. येथे हवा महल, गोविंद देवजी मंदिर, राम निवास बाग अशी अनेक ठिकाणांना भेट देऊ शकतात.

हेही वाचा

येथे क्लिक करा

saamtv