ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चिया सिड्सचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात.
चिया सिड्समध्ये ओमेग ३ फॅटी अॅसिड्स आढळतात ज्यामुळे शरीराला योग्य पोषण मिळते.
परंतु अनेक लोकांसाठी चिया सिड्सचे सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
तुम्हाला जर पोटासंबंधीत त्रास असतील किंवा पोटाचे विकर असतील तर तुम्ही चिया सिड्सचे सेवन टाळा.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी चिया सिड्सचे सेवन घातक ठरू शकते त्याच्या सेवनामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते.
तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेत तर तुम्ही चिया सिड्सचे सेवन करू नका.
तुम्हाला चिया सिड्सचे सेवन केल्यामुळे मळमळ किंता काही आजार झाल्यास तुम्ही
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.