'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये लिंबू पाणी!

Surabhi Jagdish

लिंबू पाणी

असं म्हणतात, लिंबू पाणी पिणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. त्यामुळे शरीराला फायदे मिळण्यासाठी लिंबू पाणी प्यायलं पाहिजे.

पाण्याची कमतरता

शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी रोज लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

कोणी पिऊ नये

परंतु काही लोकांनी लिंबू पाणी पिणं टाळलं पाहिजे.

किडनीच्या समस्या

ज्या व्यक्तींना किडनीशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी लिंबू पाणी पिऊ नये.

दातांचं इनॅमल

जास्त प्रमाणात लिंबू पाणी प्यायल्याने दातांच्या इनॅमलला धोका असतो.

टॉन्सिलचा त्रास

ज्यांचा टॉन्सिलचा त्रास आहे, अशा लोकांनी देखील लिंबू पाणी पिऊ नये

छातीत जळजळ

छातीत जळजळ होण्याची समस्या असलेल्यांनी लिंबू पाण्याचे सेवन करू नये.

दोन ब्लॅक होल्स एकमेकांवर आदळले तर काय होईल? आइन्स्टाईन यांनी केली होती भविष्यवाणी

Black hole | saam tv
येथे क्लिक करा