Manasvi Choudhary
अन्नपदार्थाची चव वाढवण्यासाठी आहारात मीठाचा उपयोग केला जातो.
मीठाशिवाय जेवणाला चव येत नाही पण या मीठाचा आरोग्याला देखील परिणाम होतो.
मीठाचे सेवन अतिप्रमाणात करू नका
उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर तुम्ही देखील मीठाचे सेवन कमी करा. मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढते.
अतिप्रमाणात मीठ खाल्ल्याने कॅल्शिअम कमी होते.
अतिप्रमाणात मीठ खाल्ल्याने हृदयाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.