Health Tips: 'या' आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी 'हे' फळ खाऊ नये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फळं

फळं आरोग्यासाठी फायदेशीर असतात. परंतु काही लोकांसाठी फळं खाणं घातक ठरु शकतं, जाणून घ्या.

fruit | yandex

संत्री

संत्रीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतात. संत्री खाणं आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. परंतु काही लोकांनी संत्रीचे सेवन करु नये.

Oranges | yandex

बद्धकोष्ठता

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर चुकूनही संत्री खाऊ नका.

Oranges | yandex

सांधेदुखी

सांधेदुखीचा त्रास असल्यास संत्री खाऊ नका. अन्यथा हा त्रास आणखी वाढू शकतो.

fruit | yandex

दात

प्रमाणापेक्षा जास्त संत्री खाल्ल्यास दात कमकुवत होतात. जर तुम्हाला दाताशी संबधित समस्या असतील तर संत्री खाणं टाळा.

fruit | Saam Tv

किडनी

किडनीचा त्रास असलेल्या रुग्णांनी संत्री खाऊ नये.

fruit | Ai gemerator

अॅसिडिटी

काहींना संत्री खाल्ल्यानंतर छातीमध्ये जळजळ किंवा अॅसिडीटीचा त्रास होतो. या लोकांनी संत्री खाणं टाळावे.

fruit | canva

NEXT: उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांवर होऊ शकतो गंभीर परिणाम

eye | freepik
येथे क्लिक करा