Manasvi Choudhary
अंडी आरोग्यासाठी पौष्टिक मानली जातात.
अंडी खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते.
मात्र काही लोकांनी अंडी खाणे टाळावे.
ज्यांना गॅस, अॅसिडिटीची समस्या आहे त्यांनी आहारात अंडी खाऊ नये.
अंड्यांमध्ये कोलेस्ट्रॉल असते ज्यांना उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या आहे यांनी अंडी खाणे टाळावे.
किडनी समस्या असेल त्यांनी अंड्यांचे सेवन करणे टाळावे.
कच्ची अंडी खाल्ल्याने शरीराला घातक आहे यामुळे कच्ची अंडी खाणे टाळावे.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.