Tanvi Pol
आपल्यापैंकी प्रत्येकाला लिंबू पाणी पिण्यास आवडते.
मात्र आरोग्याच्या काही समस्येत लिंबू पाणी पिणे टाळावे हे तुम्हाला माहिती आहे का?
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी साखर मिक्स केलेले लिंबू पाणी पिणे टाळावे.
किडनी स्टोन असलेल्या रुग्णांनी लिंबू पाणी पिणे टाळावे.
दात ठणकत असल्याल लिंबू पाणी पिणे टाळावे.
अल्सरची समस्या असलेल्या व्यक्तींनी लिंबू पाणी पिणे टाळावे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.