Bitter Melon Seeds: कारल्याच्या बिया आहेत गुणकारी, या समस्या होतात दूर

Tanvi Pol

पचनक्रिया सुरळीत

पचनक्रिया सुरळीत कारल्याच्या बिया फायदेशीर ठरतात.

Smooth Digestion | Yandex

रक्तदाब नियंत्रित

रक्तदाब नियंत्रणात राहण्यासाठी कारल्याच्या बिया गुणकारी ठरतात.

Blood Pressure | yandex

हाडांच्या मजबुतीसाठी

कारल्याच्या बियांच्या सेवनाने हाडांचे आरोग्य चांगले राहते.

Strong bones | Saam Tv

त्वचेसाठी फायदेशीर

कारल्याच्या बिया खाल्ल्याने त्वचेच्या समस्या कमी होतात.

Skin health | Canva

लठ्ठपणा कमी

वजन कमी करण्यासाठी कारल्याच्या बिया फायदेशीर ठरतात.

weight loss | SAAM TV

प्रतिकारशक्ती सुधारते

कारल्याच्या बिया खाल्ल्याने प्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

Improves immunity | Social Media

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | Saam Tv

NEXT: अक्रोड खाण्याची योग्य वेळ कोणती?

walnuts | Saam Tv
येथे क्लिक करा...