Belly Fat: या कारणांमुळे वाढते तुमचे Belly Fat; 'ही' सवय आजच सोडा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आहार

बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाचा आहार बदलत आहे.

Diet | Canva

परिणाम

त्याचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो. त्यात पोट सुटणं ही सध्याच्या काळात सामान्य गोष्ट झाली आहे.

Effects | saam tv

कारण

चला तर जाणून घेऊयात नेमक्या कोणत्या कारणांमुळे तुमचं पोट सुटतं.

Reason | Social Media

व्यायाम

व्यायाम न करणे किंवा व्यायाम कमी करणे यामुळे बेली फॅट वाढण्याची शक्यता आहे.

Exercise | Canva

अपुरी झोप

अपुरी झोप होणे हे सुद्धा बेली फॅट वाढण्याचे कारण बनते.

Inadequate Sleep | Saam Tv

अति खाण

भूक नसतानाही ताण-तणावामुळं सतत खाल्ल्याने पोट सुटतं.

Overeating | Saam Tv

गोड पदार्थ

गोड पदार्थांचे सेवन अति प्रमाणात केल्याने बेली फॅट वाढते.

Sweet Foods | Yandex

तळलेले पदार्थ

तळलेले पदार्थांच्या सेवनानेही पोट सुटतं.

Oily foods | yandex

जेवल्यानंतर लगेच झोपणे

जेवल्यानंतर लगेच झोपण्याच्या सवयीने बेली फॅट वाढते.

Sleeping right after eating | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: रोज सकाळी सायकल चालवण्याचे फायदे कोणते? जाणून घ्या

Cycling Benefits | Google