Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री आजही सौंदर्याने भल्याभल्यांना मागे टाकत आहेत.
पन्नाशी ओलांडूनही अभिनेत्रीचं सौंदर्य तरूणांना लाजवेल असचं आहे.
अभिनेत्री नीना कुलकर्णी या त्यांच्या तेजस्वी सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत.
५० वर्ष ओलांडूनही अभिनेत्री ऐश्वर्या नारकर कमालीची फिट दिसते आहे.
अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर कायमच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
चाळीशीतही श्वेताचं सौंदर्य प्रेक्षकांना घायाळ करत आहे.
अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर तिच्या अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकते आहे.