Manasvi Choudhary
मुंबई शहरातील मुख्य मिरा भाईंदर हे शहर आहे.
मिरा भाईंदर शहराला जुना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
१९८० मध्ये मिरा आणि भाईंदर ही दोन्ही गावे एकत्र करून मिरा भाईंदरची निर्मिती झाली.
मिरा भाईंदर स्वंतत्र महानगरपालिका देखील स्थापन करण्यात आली आहे.
"मिरा" हे नाव मिरा या गावावरून ठेवण्यात आले आहे.
मिरा हे गाव ऐतिहासिकदृष्ट्या कोळी आणि आगरी समाजाचे अधिवासस्थान होते.
मिरा भाईंदर स्वंतत्र नगरपालिका स्थापन करताना या दोन्ही गावांची नावे देण्यात आली.