Namrata Shirodkar: ही मराठमोळी अभिनेत्री आहे साउथ सुपरस्टारची बायको, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड

Siddhi Hande

महेश बाबू

दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू हा त्याच्या अॅक्शन आणि उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतो.

Namrata Shirodkar | instagram

अभिनेत्री

महेश बाबूची पत्नी ही मराठमोळी अभिनेत्री आहे.

Namrata Shirodkar | instagram

नम्रता

महेश बाबूच्या पत्नीचे नाव नम्रता शिरोडकर आहे.

Namrata Shirodkar | instagram

मिस इंडिया

नम्रता शिरोडकरने मिस इंडिया हा किताबदेखील पटकावला आहे.

Namrata Shirodkar | instagram

चित्रपटांंमध्ये काम

नम्रता शिरोडकरने अनेक मराठी, बॉलिवूड आणि तेलगु चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Namrata Shirodkar | instagram

चित्रपटसृष्टीपासून लांब

नम्रता सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब आहे.

Namrata Shirodkar | instagram

सोशल मीडिया

परंतु नम्रता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Namrata Shirodkar | instagram

नम्रता अन् महेश यांची मुलगी

नम्रता आणि महेश बाबू यांची मुलगीदेखील खूप क्युट आहे.

Namrata Shirodkar | instagram

Next: छावा की सिकंदर, रश्मिकाला कोणत्या चित्रपटासाठी मिळालं तगडं मानधन?

Rashmika Mandanna | instagram
येथे क्लिक करा