Ladki Bahin Yojana: 'या' लाडक्या बहिणींना मिळणार फक्त ५०० रुपये

Dhanshri Shintre

मोठा बदल

महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, महिलांना आता १५०० रुपये ऐवजी फक्त ५०० रुपये मिळणार आहेत.

५०० रुपयेच का?

महिलांना ५०० रुपयेच का दिले जात आहेत? यासंबंधी अनेक प्रश्न उभे राहिले असून, त्यांच्याबद्दल अधिक माहिती आवश्यक आहे.

नमो शेतकरी योजना

महाराष्ट्र शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक ६००० रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

केंद्र सरकार

नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकार ६००० रुपये आणि केंद्र सरकार ६००० रुपये देऊन एकूण १२००० रुपये शेतकऱ्यांना देतात.

नमो शेतकरी योजनेचा लाभ

सध्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना दरमहिन्याला १००० रुपये दिले जात आहेत, अशी माहिती मिळाली.

लाडकी बहीण योजना

नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेत १५०० रुपयांऐवजी आता फक्त ५०० रुपये दिले जात आहेत.

NEXT: लाडक्या बहिणीच्या खात्यात थेट ₹१५,००० जमा! जाणून घ्या कसे

येथे क्लिक करा