Manasvi Choudhary
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
जुलै २०२४ पासून लाडकी बहीण योजनेला सुरूवात झाली आहे.
या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात महिना प्रत्येकी १५०० रूपये प्राप्त होतात.
आतापर्यत महिलांंना एकूण १५,००० रूपये मिळाले आहेत.
सध्या महिलांना एप्रिलचा हप्ता यायला सुरूवात झाली आहे.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तापासून महिलांना एप्रिलचा हप्ता मिळायला सुरूवात झाली आहे.