Blouse Design: कोणत्याही साडीवर उठून दिसतील अशा ५ स्टायलिश ब्लाऊज डिझाईन्स

Manasvi Choudhary

आकर्षक ब्लाऊज

साडीवर स्टाईल आणि आकर्षक ब्लाऊज महिला परिधान करतात.

मँचिंग ब्लाऊज

साडीवर मँचिंग ब्लाऊजमुळे लूक उठून दिसतो.

Blouse Design

ब्लाऊज डिझाईन

हटके ब्लाऊज डिझाईन आज आपण पाहूया.

V-neck स्टाईल ब्लाऊज

साडी साधी असेल तर तुम्ही सिंपल असा गोल गळा किंवा V-neck स्टाईल ब्लाऊज शिवू शकता.

Blouse Design | pinterest

पॅच वर्क ब्लाऊज

सिल्क किंवा पैठणी साडीवर पॅच वर्क केलेला ब्लाऊज उठून दिसतो.

Blouse Design

फ्रिल डिझाईन ब्लाऊज

सध्या फ्रिल डिझाईन ब्लाऊजला जास्त पसंती आहे तुम्ही देखील अशा पद्धतीचा ब्लाऊज शिवू शकता.

डिझाईनर ब्लाऊज

नेटची साडी असेल तर तुम्ही डिझाईनर ब्लाऊज परिधान करू शकता.

Blouse Design | Yandex

ब्लाऊजचा रंग

ब्लाऊजचा रंग साडीच्या रंगांशी जुळणारा किंवा कॉन्स्ट्रास्ट असावा.

Blouse Design

NEXT: Married Men: पत्नी असूनही पुरुष परक्या स्त्रीच्या प्रेमात का पडतात? जाणून घ्या मनामधील गुंतागुंत

येथे क्लिक करा...