Kitchen Tips: स्वयंपाकघरातील या टिप्स फॉलो करा, अन्नपदार्थ राहातील स्वच्छ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डाळी

घरात भरुन ठेवलेल्या डाळींना बोरिक पावडर लावून ठेवावी, असे केल्यास डाळींना किड लागत नाही.

Pulses | Google

दूध

गाईचे दूध फाटल्यानंतर ते फेकून देण्याऐवजी फाटलेल्या दूधामधून निधालेल्या पाण्याचा वापर पराठे किंवा चपातीचे कणीक मळताना करावा.

milk | pexel

कणीक

कणीक मळून झाल्यानंतर ते फ्रिजमध्ये ठेवण्याआधी कणकेला तुपाचा हात लावा असे केल्यास कणीक काळे पडत नाही.

Dough | Google

खीर

घरात खीर करण्यासाठी दूध आटवताना लक्षात ठेवा की त्यात जायफळाचा वापर करणे टाळावे ,या करणांमुळे दूध फाटण्याची शक्यता असते.

Kheer | Yandex

मिठ

घरात असलेल्या मीठाच्या बरणीच्या झाकणाला कागद लावून ते झाकण घट्ट लावावे, असे केल्यास मिठाला पाणी सुटत नाही.

Salt | canva

काळे डाग

चहाच्या कपाला अनेकदा काळे डाग पडतात ते काही केल्यास जात नाही, अशा वेळेस कपांना मिठ लावून घासल्याने काळे डाग जातात.

Black spots | pexel

कांद्याचा वास

हाताला कांद्याचा वास येत असल्यास बेसन पेठाने हात धुतल्यास वास निघून जातो.

Onion smell | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी करा गुळाचे सेवन

Jaggery Benefits | Canva