कोमल दामुद्रे
अनेकांना साखर आणि गूळ हे दोन्ही पदार्थ खूप आवडतात. परंतु शरीरासाठी साखर की गूळ चांगला याबद्दल संभ्रम असतो.
गूळ हा शरीरासाठी चांगला असतो. तो नैसर्गिकरित्या गोड असतो.
गुळात जास्त प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
गुळात कमी प्रमाणात सुक्रोज असतात. जे शरीरासाठी चांगले असते.
साखरेच्या तुलनेत गूळ हा जास्त पौष्टिक असतो. साखरेच्या तुलनेत गूळ हा शरीरासाठी चांगला असतो.
अनेक पदार्थांमध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करणे फायदेशीर ठरते.
यामुळे तुम्ही साखरेच्या चहाऐवजी गुळाचा चहा पिऊ शकतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा