Summer Skin Care : उन्हाळ्यात त्वचेवर मुलतानी माती लावल्याने काय होते?

कोमल दामुद्रे

मुलतानी माती

मुलतानी माती त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी रामबाण मानले जाते.

केमिकल पदार्थ

अनेकदा चेहऱ्यावर अनेक केमिकल पदार्थांचा वापर केला जातो. त्यात आढळणारे रासायनिक घटक त्वचेसाठी हानिकारक ठरु शकतात.

स्किन रुटीन

यासाठी स्किन केअर रुटीनमध्ये मुलतानी मातीचा समावेश करा. चेहऱ्यावर लावल्याने चमक येते.

चेहरा चमकतो

मुलतानी माती चेहऱ्याला पोषक तत्व पुरवते. चेहऱ्याला लावल्याने चमक येऊ लागते.

मुरुमांची समस्या

जर तुम्हाला मुरुमांची समस्या असेल तर मुलतानी मातीचा वापर करा.

तेलकट त्वचा

मुलतानी माती चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील तेल कमी होते.

टॅन

टॅनिंगची समस्या असल्यास मुलतानी मातीचा वापर चेहऱ्यावर करावा.

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Next : आवळ्याचा रस प्यायल्याने पांढरे केस होतील काळे?

Amla Juice Benefits | saam tv