Amla Juice Benefits : आवळ्याचा रस प्यायल्याने पांढरे केस होतील काळे?

कोमल दामुद्रे

चुकीचा आहार

चुकीचा आहार, खराब जीवनशैलीमुळे केसांच्या समस्या निर्माण होत आहेत.

केस गळती

अनेकांना केस गळणे आणि केस पांढरे होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.

पांढरे केस

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पांढऱ्या केसांची समस्या ही आनुवांशिक असू शकते. जर तुम्हालाही पांढरा केसांपासून सुटका हवी असेल तर आवळा फायदेशीर ठरेल.

आवळा

पांढऱ्या केसांसाठी आवळा हा नेहमी प्रभावी मानला जातो. यामुळे नैसर्गिकरित्या केस काळे होऊ शकतात.

मेलेनिन

आवळ्यांमध्ये तांबे चांगले असते जे मेलेनिन रंगद्रव्य वाढवते. मेलेनिन तुमचे केस काळे करते.

व्हिटॅमिन सी

आवळ्यात व्हिटॅमिन सी असते. याचे नियमित सेवन केल्याने पांढरे केस काळे होण्यास मदत होते.

आवळ्याचा रस

आवळ्याचा रस केसांच्या मुळाशी लावल्याने फरक पडतो. केसगळती थांबते.

डिस्क्लेमर: 

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Amla juice | yandex

Next : शरीरात सोडियमची कमतरता झाल्यावर काय होते?

Sodium Deficiency | Saam Tv
येथे क्लिक करा