Hair Care Tips: केस खूपच पातळ झाले आहेत? हे घरगुती उपाय करा

Manasvi Choudhary

मोठे आणि दाट केस

आपले केस मोठे आणि दाट असावेत, असे प्रत्येकालाच वाटते.

Hair Care Tips | Canva

आरोग्याकडे दुर्लक्ष

सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.

Hair Care Tips | Canva

केसांच्या समस्येने त्रस्त

त्वचा आणि केसांच्या समस्येने महिलांसह पुरूष देखील त्रस्त झाले आहेत.

Hair Care Tips | Canva

घरगुती उपाय

तुमचेही केस पातळ झाले असतील तर काही घरगुती उपाय करा.

Hair Care Tips | Yandex

शिकेकाई

शिकेकाई केसांना लावल्याने केसांची वाढ होण्यास मदत होते. तसेच केस दाट होतात.

Hair Care Tips | Canva

दही

केसांना धुण्याआधी १५ मिनिटे दही लावल्याने केसांना पोषण मिळते आणि केस मऊ होतात.

Hair Care Tips | Canva

मेथीचे दाणे

मेथी दाणे आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते. केसांच्या आरोग्यासाठी रात्री भिजवलेले मेथीचे पाणी लावल्याने केस मुलायम आणि दाट होतील.

Hair Care Tips | Canva

काद्यांचा रस

केसांना कांद्याचा रस लावल्याने केस गळती थांबते तसेच केसांची वाढ होते.

Hair Care Tips | Canva

टिप

येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

Disclaimer On Health | Canva

NEXT: Fitness Tips: जिमची कशाला गरज? घरच्या घरी करा 'हे'4 योगा

Fitness Tips | Canva