Health Tips: 'या' सवयींमुळे तुम्हाला मणक्याचे आजार होऊ शकतात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अंगदुखीची समस्या

अनेक वेळा आपल्याला सांधेदुखी आणि अंगदुखी सारखी समस्या होते.

Joint pain problem | Yandex

मणक्याचा आजार

पण तुमच्या या सवयींमुळे तुम्हाला मणक्याचा आजार होऊ शकतो.

Spine disease | Yandex

उशीचा वापर

झोपताना डोक्या खाली मोठ्या उशीचा वापर केल्यास मणक्याचा त्रास होऊ शकतो.

Use of pillow | Yandex

जड वस्तू उचलणे

पाठीवर जड वस्तू उचलल्यामुळे तुम्हाला मणक्याचा त्रास होऊ शकतो.

Lifting heavy objects | Yandex

वातदोष वाढवणारे पदार्थ

जेवणामध्ये वातदोष वाढवणारे पदार्थ खाल्यास मणक्याचे आजार मणक्याचे आजार होतात.

Foods | Yandex

हाडे ठिसूळ

फवारलेले धान्य आणि पालेभाज्या याल्यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि मणक्याची आजार होतात.

Leg | yandex

पाळी बंद झाल्यावर

स्त्रियांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर मणक्याचे आजार होऊ शकतात.

Period | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: रात्री उशीरा झोपल्याने आरोग्याला होतात दुष्परिणाम

Sleeping Problem