Sleeping Problem : रात्री उशीरा झोपल्याने आरोग्याला होतात दुष्परिणाम

Manasvi Choudhary

जीवनशैली

एकीकडे आजकाल धावपळीच्या जीवनामुळे लोकांची पूर्ण झोप होत नाही तर दुसरीकडे उशीरापर्यंत मोबाईल पाहत राहण्याची वाईट सवय असते.

Sleeping Problem | pexel

दुष्परिणाम

उशीरा झोपल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होतातशरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी पूर्ण झोप घेणे महत्त्वाचे आहे.

sleep | Saam tv

डोळ्यांवर ताण येतो

उशीरा झोपल्यामुळे आपल्या डोळ्यांवर ताण येतो. डोळे लाल होऊन त्यांची जळजळ होते.

sleeping problem

मानसिक ताण वाढतो

रात्री उशीरापर्यंत जागल्यास शरीरात हार्मोनल इम्बॅलन्स होतो, त्यामुळे ताण वाढतो.

Mental Stress | Saam Tv

वजन वाढण्याची शक्यता

रात्री उशीरापर्यंत झोपल्यामुळे शरीरातील मेटाबॉलिझ्म कमी होते, त्यामुळे वजन वाढू लागते आणि लवकर लठ्ठपणा येतो.

sleeping problem

रोगप्रतिकारशक्ती कमकूवत होते

दररोज पुरेशी झोप न झाल्यास रोगप्रतिकारकशक्ती कमकूवत होते, त्यामुळे तुम्हाला अनेक आजारांशी सामना करावा लागेल.

Sleeping Promblem | Canva

पुरेशी झोप घेणे

शरीराला निरोगी राहण्यासाठी दररोज ७-८ तासांची झोप घेणे महत्त्वाचे आहे.

Sleep | Canva

NEXT: Hemoglobin: शरीरातील रक्त कमी झाल्यास काय खावे?

Hemoglobin | Saam Digital