Hemoglobin: शरीरातील रक्त कमी झाल्यास काय खावे?

Manasvi Choudhary

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी आहाराची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Health Tips | Canva

प्रथिने खा

आहारात प्रथिनांचे सेवन केल्याने आरोग्य सृदृढ राहते.

Health Tips | Saam TV

आरोग्यावर होतो परिणाम

शरीरातील रक्त कमी झाल्यास आरोग्यावर परिणाम होतो.

hemoglobin | canva

हिरवे मूग

हिरव्या मुगामध्ये मँगनीज आणि कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.

Green Moong | Canva

चणे

चणे खाल्ल्याने शरारीला ऊर्जा मिळते. तसेच शरीरातील रक्त वाढते.

chana | Yandex

पनीर

आहारात पनीरचे सेवन केल्याने रक्त वाढण्यास मदत होते.

paneer | Yandex

बीट

बीट खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

Beet | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या.

NEXT: Health Tips: झोपेतून उठल्यानंतर उलटी- मळमळ सारखं होतंय, पाण्यात 'हा' पदार्थ टाकून प्या

Health Tips | Canva