Shraddha Thik
पोस्ट ऑफिसची Recurring Deposite Scheme (RD) ठरेल महिलांसाठी बेस्ट योजना. या योजनेवर 6.7% वार्षिक व्याज दिले जातो.
पोस्ट ऑफिसच्या महिला सन्मान बचत कार्ड योजनेत महिला खाते उघडू शकतात. या योजनेत 7.5% वार्षिक व्याज उपलब्ध आहे. किमान रकमेची मर्यादा रु 1,000 आणि कमाल रु 2 लाख आहे.
महिलांना पीपीएफमध्ये कर सूट मिळते. PPF मध्ये 7.1% व्याज दिले जात आहे, त्याची Maturity 15 वर्षांची आहे.
म्युच्युअल फंडाचा डेट फंड एफडीपेक्षा जास्त परतावा देतो.
डेट फंडामध्ये तुम्हाला 6% ते 8% व्याज मिळू शकते. यामध्ये महिला किमान 500 रुपयांपासून एसआयपी सुरू करू शकतात.
महिला नारी शक्ती बचत खातेधारकाकडून मोफत क्रेडिट कार्ड सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
यामध्ये महिलांना एक कोटी रुपयांपर्यंत वैयक्तिक अपघाती विमा संरक्षण मिळते.