चाहते म्हणतात, "Priyadarshini दिसते जणु झणझणीत हिरवी मिर्ची!"

Shraddha Thik

फुलराणी

प्रियदर्शनी फुलराणी सिनेमातून चर्चेत आली.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

फोटो

प्रियदर्शनीने नुकतेच एका ड्रेसमधले फोटो पोस्ट केलेत.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

महाराष्ट्राची हास्यजत्रा

प्रियदर्शनी इंदलकर महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मधून प्रसिद्धी झोतात आली.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

गाणं

प्रियदर्शनीचं नुकतच नवरदेव हे गाणं ट्रेंड होतय.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

भरघोस प्रतिसाद

प्रियदर्शनीच्या या गाण्याला चाहते भरघोस प्रतिसाद देताना दिसत आहेत.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

कमाल दिसतेय

या फोटोत प्रियदर्शनी ग्रीन ड्रेस कमालीची सुंदर दिसतेय.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

लाईक्स आणि कमेंट्स

प्रियदर्शनीच्या फोटोंवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

Priyadarshini Indalkar | Instagram @shini_da_priya

Next : Iconic Temples In Maharashtra | देवदर्शनाचा प्लान करताय? महाराष्ट्रातील ही तीर्थक्षेत्रे ठरतील बेस्ट!

Iconic Temples In Maharashtra | Saam Tv
येथे क्लिक करा...