Manasvi Choudhary
मुलीचं लग्न प्रत्येक आई- वडिलासांठी खास क्षण असतो.
आपली लाडाची लेक आता सासरी जाणार असल्याने आई, वडील खूश असतात.
मात्र मुलीला सासरी पाठवणी करताना काय काळजी घ्यावी जाणून घ्या.
मुलीला सासरी पाठवताना कोणत्याही प्रकारच्या धारदार वस्तू देऊ नका.
मुलीला लग्नाच्या भेटवस्तूमध्ये फिल्टर देऊ नये.
चाळणी किंवा गाळणी या वस्तूदेखील मुलीला लग्नात भेटवस्तू देऊ नका.
वास्तुशास्त्रानुसार, मुलीला सासरी पाठवताना झाडू देऊ नये.
मुलीला कधीही लोणचे भेटवस्तू म्हणून देऊ नका.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.