Manasvi Choudhary
फॅन्ड्री सिनोमातील अभिनेत्री राजेश्वरी खरात सर्वांना माहित आहे.
राजेश्वरीने तिच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सोशल मीडियावर राजेश्वरी खरात कायमच चर्चेत असते.
राजेश्वरीने फार कमी वयात चित्रपट सृष्टीतील तिच्या करिअरला सुरूवात केली.
अशातच राजेश्वरीचे शिक्षण किती झाले आहे हे जाणून घेऊया.
मूळची पुण्याची राजेश्वरीने ग्रॅज्यूएशन पूर्ण केले आहे.
पुण्याच्या सिंहगड महाविद्यालयातून राजेश्वरीने पदवीचं शिक्षण घेतलं आहे.