Health Tip: सुटलेलं पोट कमी करण्यासाठी 'ही' फळं ठरतील फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चिकू

पोट कमी कमी करण्यासाठी चिकू या फळाचा आहारात समावेश करावा.

Chiku | Canva

संत्री

पोट कमी करताना संत्री या फळाचा तुम्ही आहारात समावेश करु शकता.

orange | canva

पेरू

पेरुचाही समावेश तुम्ही वजन कमी करण्यासाठी करु शकता.

Guava | Yandex

द्राक्ष

पोट कमी करताना तुम्ही द्राक्ष या फळाचा आहारात समावेश करु शकता.

Grapes | Saam Tv

अननस

पोट कमी करण्यासाठी अननस खाणे देखील फायदेशीर ठरते.

Pineapple | Yandex

लिची

पोट कमी करण्यासाठी आहारात लिची या फळाचा समावेश फायदेशीर ठरतो.

Lychee | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tip | canva

NEXT : दररोज एक लिंबू खा; आरोग्यासह त्वचा चमकवा

Kitchen Hacks | Yandex
येथे क्लिक करा...