Kitchen Tips: 'ही' फळे चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालेभाज्या

प्रत्येकजण घरातील पालेभाज्या किंवा फळे खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवतात.

Leafy Vegetables | canva

हानिकारक

मात्र तुम्हाला माहिती आहे का? अशी काही फळे आहेत जी फ्रिजमध्ये ठेवणे ठरते हानिकारक.

Harmful | Yandex

कलिंगड

कलिंगड फ्रीजमध्ये ठेवणे ठरु शकते हानिकारक कारण असे केल्यास त्यातील अँटीऑक्सिडंट घटक नष्ट होतात.

Watermelon | Saam TV

सफरचंद

सफरचंदही फ्रीजमध्ये ठेवणे ठरु शकते हानिकारक .

Apple | Yandex

आंबा

आंबा फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील पोषक तत्व नष्ट होतात.

Mango | Yandex

लिची

लिची फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यातील आतला भाग खराब होण्याची शक्यता असते.

Lychee | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Kitchen Hacks For Fridge Food | Yandex

NEXT: नीरा पिण्याचे फायदे माहितीयेत का?

Neera Benefits | Saam TV