Ruchika Jadhav
उन्हाळ्यामध्ये अनेक व्यक्ती शरीरातील उष्णता वाढू नये म्हणून विविध पेय पितात.
उन्हाळ्यामध्ये तुम्ही निरा देखील पिऊ शकता त्याचे शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात.
निरा पिल्याने पोटाच्यासमस्या आणि पचन समस्या दूर होतात.
शरीरात पाण्याची पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी देखील नारळपाणीसह निराचे सेवन करावे.
निरा पिल्याने केसांची मुळं मजबूत होतात. त्याने केसगळती देखील काही प्रमाणात थांबते.
निरा पिल्याने त्वचेच्या समस्या देखील दूर होतात. त्वचा कोमल आणि उजळ होते.
मात्र निराचे अती प्रमाणात सेवन करूनये त्याने किडनीच्या समस्या उद्भवू शकतात.
रक्तातील साखर वाढत नाही
निरा पिल्याने ब्लड प्रेशरवर देखील नियंत्रण राहते. रक्तातील साखर देखील वाढत नाही.