Manasvi Choudhary
हवामानातील वातावरणातील बदलामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्वाचे आहे.
खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्या की अनेक आजारांना सामोरे जावे लागते.
यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात काही फळांचा समावेश करा.
हिवाळ्यात संत्रे किंवा संत्र्याचा रस करून प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
टरबूज हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. टरबूज या फळामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
केळीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स यासारखे पोषकतत्वे असतात जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
पपई खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते तसेच पपईमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.