Manasvi Choudhary
ओव्याचा चहा पिणे निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते.
ओव्यामध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह यासारंखे पोषक घटक असतात.
पोटाच्या समस्यांवर ओवा हा रामबाण उपाय मानला जातो.
ओव्यामुळे पोटदुखी. गॅस, उलट्या, आबंट ढेकर या पोटाच्या विकारापासून आराम मिळतो.
ओव्याचा चहा प्यायल्याने हृदय निरोगी राहते.
दमाच्या रूग्णांनी ओव्याचा चहाचे सेवन करणे फायदेशीर असते.
छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी ओव्याचा चहा पिणे .
ओव्याचा चहा प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.