Vitamin C Food : शरीरातील व्हिटॅमिन सी ची कमरता पूर्ण करतात 'ही' फळे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संत्री

संत्री खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन सी कमतरता पूर्ण होण्यास मदत होते.

Oranges | Yandex

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी खाल्लाने देखील व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण होते.

Strawberry | YANDEX

किवी

किवीच्या सेवनानेही व्हिटॅमिन सी कमतरता पूर्ण होते.

Kiwi | Saam Tv

अननस

अननस खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन सीची पूर्ण होते.

Pineapple | Canva

आंबा

आंबा खाल्लानेही व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते.

Mango | Yandex

पपई

व्हिटॅमिन सीची कमतरता असल्यास पपईचे सेवन करावे.

Papaya | Canva

पेरू

पेरु खाल्ल्याने व्हिटॅमिन सीची कमतरता दूर होते.

Guava | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tips | Yandex

NEXT : वजन वाढवण्यासाठी काय खावे?

Weight Gain Diet | Google
येथे क्लिक करा...