Manasvi Choudhary
वजन वाढवण्यासठी शरीराला कॅलरीजची आवश्यकता असते. पिनट बटर, दाणे, कडधान्यांचा आहारात समावेश करा.
शरीराची ताकद वाढवण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे फायदेशीर आहे.
अंडी, दूध, चिकन, डाळी अश्या प्रोटीनयुक्त पदार्थाचे सेवन करा.
तूप खाल्ल्याने वजन वाढण्यास फायद्याचे ठरते. यामुळे तुमच्या आहारात तूप खा.
वजन वाढवण्यासाठी फळे भाज्या खा. ज्यामध्ये तुम्ही केळी, आंबा, सफरचंद , खजूर याचा समावेश करा
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.