Liver Problem : लिवरच्या समस्येमध्ये 'ही' फळ ठरतात जणू वरदान; जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोणती समस्या

ज्या व्यक्तींना लिवर अर्थात यकृताची समस्या आहे, ज्या व्यक्तीनी पुढील फळांचा आहारा समावेश करावा.

Which Problem | canva

पपई

लिवरची समस्या असलेल्या व्यक्तींनी पपईचा समावेश करावा.

PAPAYA | Canva

द्राक्षे

लिवरची समस्या असलेले व्यक्ती द्राक्ष्याचाही आहारात समावेश करू शकतात.

Grapes | Yandex

अंजीर

अंजीर या फळांचाही लिवरची समस्या असलेले व्यक्ती आहारात समावेश करु शकतात.

Figs | Canva

सफरचंद

लिवरची समस्या असलेले व्यक्ती आहारा दररोज सफरचंदचा समावेश करु शकतात.

Apple | Yandex

केळी

लिवरच्या समस्येत असलेले व्यक्ती केळी देखील खावू शकतात.

Banana Eating Tips | Canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Tip | yandex

NEXT : जगभरातील लोक कोणती भाजी पाहून मोडतात नाक

Vegetables: | Saam Tv
येथे क्लिक करा...