Healthy Food: धावपळीच्या प्रवासात 'हे' पदार्थ देतील तुम्हाला एनर्जी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रत्येक व्यक्ती

सध्या प्रत्येकजण कामानिमित्ताने दररोज लांबचा प्रवास करत असतो.

Every person | yandex

आरोग्याच्या समस्या

धावपळीचा प्रवास केल्याने अनेकदा आरोग्यासंबंधित समस्या आणि व्यक्तीला थकवा जाणवतो.

Health Problem | Yandex

जाणून घेऊ

चला तर आज असे काही पदार्थ पाहणार जे प्रवास करताना तुम्हाला शक्ती देतील.

Let's learn | Pexel

चणे

शरीराला शक्ती मिळण्यासाठी तुम्ही चणेही खावू शकता.

chana | Canva

शेंगदाणे

शेंगदाणे खाल्लानेही शरीराला एनर्जी मिळते.

Peanuts | Saam Tv

फळे

फळे खाल्ल्यानेही शरीराला शक्ती मिळते.

Fruits | Saam Tv

गुळ

आहारात तुम्ही गुळही थोड्या प्रमाणात खावू शकता.

Jaggery | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: सर्दी आणि खोकला जाईल पळून ट्राय करा 'हा' घरगुती उपाय

Healthy Lifestyle: | Yandex
येथे क्लिक करा...